आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Lakme Fashion Week 2017: शोज् टॉपर बनली टाइगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  मोस्ट अवेटेड फॅशन इवेंट लॅक्मे फॅशन वीक 2017 ला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी दिशा पटानीने व्हाईट फ्लोरल ड्रेस घालून रॅम्पवॉक केला. ट्युब ड्रेसमध्ये दिशा नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. हा ड्रेस रितू कुमारने डिझाईन केला होता. या इवेंटमध्ये दिशा व्यतिरीक्त  सान्या मल्होत्रा, शबाना आजमी, श्वरा भास्कर, कल्कि कोचलिन, मंदिरा बेदी, श्वेता त्रिपाठी, किरण राव, नीना गुप्ता, मसाबा यांसारखे अनेक सेलिब्रेटी दिसून आले. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, लॅक्मे फॅशन शोचे खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...