आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजरच्या लग्नात पोहोचली माधुरी, साडीमध्ये दिसला Stunning Look

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माधुरी दीक्षित सोमवारी रात्री मॅनेजरच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये पोहोचली. यावेळी माधुरी फ्लेमिंगो फ्लोरल प्रिंटच्या ग्रेइश सिल्वर साडीमध्ये पिंक स्लिव्हलेस ब्लाउजच्या कॉम्बिनेशनमध्ये खुप सुंदर दिसत होती. यासोबतच तिने झुमका आणि पिंक कलरचा गजरा लावला होता.

माधुरी स्टाफ मेंबरच्या लग्नाला जाण्याची ही पहिली वेळ नाही. यापुर्वीही ती नोव्हेंबर, 2016 मध्ये फॉर्मल मॅनेजर रिक्कू रोकाशनाथची मुलगी शाइनाच्या लग्नात गेली होती. 27 वर्ष माधुरीचा मॅनेजर राहिलेला राकेशनाथ 2012 मध्ये तिच्यापासून वेगळे झाला होता.

पुढील 5 स्लाइडवर पाहा, माधुरी दीक्षितचे काही PHOTOS...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)​
 
 
बातम्या आणखी आहेत...