आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaika Amrita And Karisma Were Recently Spotted At The Mumbai Airport

Spotted: बेबोचा बर्थडे साजरा करुन परतल्या तिच्या Besties, कृती-इमरानसुद्धा दिसले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करिश्मा कपूर, अमृता अरोरा आणि मलायका अरोरा खान - Divya Marathi
करिश्मा कपूर, अमृता अरोरा आणि मलायका अरोरा खान

मुंबईः सोमवारी बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर, अमृता अरोरा आणि मलायका अरोरा खान स्टायलिश लूकमध्ये मुंबई विमानतळावर दिसल्या. या तिघीही जणी भोपाळहून परतल्या होत्या. करिश्माची धाकटी बहीण करीना कपूरचा वाढदिवस साजरा करुन या परतल्या होत्या.
करिश्मा ब्लॅक आउटफिटमध्ये दिसली. तर अमृताने डेनिम डंगरीसोबत ग्रीन क्रॉप टॉप कॅरी केला होता. मलायका व्हाइट क्रॉप टॉप आणि पँटमध्ये दिसली.
या तिघींव्यतिरिक्त अभिनेत्री कृती सेनन हैदराबादहून दिलवालेचे शूटिंग संपवून मुंबईत परतली. यावेळी अभिनेत्री इमरान हाश्मीसुद्धा आपल्या मुलासोबत मुंबई विमानतळावर दिसला.
पुढे पाहा, मुंबई विमानतळावर क्लिक झालेली स्टार्सची झलक...