आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

​ सलमानच्या आईच्या बर्थडे पार्टीत पोहोचली यूलिया, मलायकासह या सेलेब्सनी एन्जॉय केली पार्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानची आई हेलन यांच्या बर्थडे पार्टीत पोहोचल्या यूलिया वंतूर आणि मलायका अरोरा - Divya Marathi
सलमान खानची आई हेलन यांच्या बर्थडे पार्टीत पोहोचल्या यूलिया वंतूर आणि मलायका अरोरा

मुंबईः अभिनेत्री हेलन यांनी 21 नोव्हेंबर रोजी वयाची 79 वर्षे पूर्ण केली. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वांद्रातील एका प्रसिद्ध रेस्तराँमध्ये एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत सलमानची  सो-कॉल्ड गर्लफ्रेंड यूलिया वंतूर सहभागी झाली होती. यावेळी यूलिया ब्लॅक कलरच्या पेन्सिल शेप शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. 


आईवडिलांसोबत पोहोचली मलायका अरोरा...
- हेलन यांच्या बर्थडे पार्टीत मलायका अरोरा सहभागी झाली होती.
- यावेळी तिने व्हाइट टॉप आणि जॅकेटसोबत लाइट कलरचा बेल बॉटम वर्क असलेला जीन्स घातला होता.
- मलायकाचे आईवडीलसुद्धा हेलन यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जुन उपस्तित हेतो. मलायकाने यावेळी तिची आई जॉयस पॉलिकार्प आणि वडील अनिल अरोरा यांच्यासोबत फोटोग्राफर्सना पोज दिल्या.


हे सेलेब्सही पोहोचले पार्टीत..
- आई हेलनच्या बर्थडे पार्टीत अर्पिता तिचा मुलगा आहिलसोबत सहभागी झाली.
- शिवाय सलमा खान, सलीम खान, सोहेल खान, अलविरा अग्निहोत्री, अतुल अग्निहोत्री, फॅशन डिझायनर एश्ले रेबेलो हे सुद्धा यावेळी दिसले.


पुढील स्लाईड्सवर बघा, हेलन खान यांच्या बर्थडे पार्टीचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...