आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaika Arora Khan And Sussanne Khan At Femina Style Diva ​West ​Awards 2015

रेड कार्पेटवर स्टायलिश लूकमध्ये दिसल्या मलायका-सुझान, स्टायलिश अंदाजाने वेधले लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुझान खान आणि मलायका अरोरा खान - Divya Marathi
सुझान खान आणि मलायका अरोरा खान

मुंबईः सोमवारी रात्री मुंबईतील हॉटेल द ललितमध्ये 'फेमिना स्टाइल दीवा वेस्ट अवॉर्ड' 2015 या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अवॉर्ड नाइटच्या रेड कार्पेटवर अभिनेत्री मलायका अरोरा खान आणि हृतिक रोशनची पुर्वाश्रमीची पत्नी सुझान खान पोहोचली होती. बी टाऊनच्या स्टायलिश दीवामध्ये गणल्या जाणा-या या दोघी येथे जज म्हणून आल्या होत्या.
रेड कार्पेटवर मलायका आणि सुझान स्टायलिश अंदाजात अवतरल्या होत्या. ब्लू अँड ग्रीन आउटफिटमध्ये मलायका आकर्षक दिसली. तर सुझानने क्रिम कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. या दोघींव्यतिरिक्त दिग्दर्शक विकास बहल, रॉकी एस आणि बिग बॉस फेम अली कुली मिर्झा येथे उपस्थित होते.
पुढे पाहा, फेमिना स्टाइल दीवा अवॉर्ड शोमध्ये सहभागी झालेल्या स्टार्सची छायाचित्रे...