आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaika Arora Khan’S On Cruise Enjoying Holiday With Family

मलायकाने कामापासून घेतला ब्रेक, परदेशात फॅमिलीसोबत एन्जॉय करतेय VACATION

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे - अरहान खान, निर्वान खान, अरबाज खानसोबत मलायका अरोरा खान)
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर मलायका अरोरा खान सध्या परदेशात असून येथे ती आपल्या फॅमिलीसोबत हॉलिडे एन्जॉय करत आहे. या हॉलिडेची काही छायाचित्रे तिने आपल्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर केली आहेत. यापैकी काही छायाचित्रांमध्ये ती क्रूजवर पोज देताना दिसतेय, तर काहींमध्ये अरहान (मलायकाचा मुलगा), निर्वाण (सोहेल खानचा मुलगा) यांच्यासोबत मस्ती करताना दिसतेय.
मलायका गेले काही दिवस 'इंडियाज गॉट टॅलेंट' या रिअॅलिटी शोमध्ये बिझी होती. या शोची ती जज होती. शोच्या फिनालेनंतर तिने कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी काही काळ कामापासून ब्रेक घेतला आहे. या वेकेशनमध्ये तिच्यासोबत तिचा नवरा अरबाज खान, दीर सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खानसुद्धा आहेत. हे खान कुटुंब फ्लोरेंस, प्रोवेंस, मार्सिले आणि पामा डी मालोरकाच्या टूरवर आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मलायकाने शेअर केलेली वेकेशनची खास छायाचित्रे...