Home »Party» Malaika Arora Parties With Girl Gang On Her Birthday

मलायकाने गर्ल गँगबरोबर अशा सेलिब्रेट केला बर्थडे, पाहा खास Pics

दिव्य मराठी वेब टीम | Aug 24, 2017, 09:00 AM IST

एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडची एव्हरग्रीन ब्युटी मलायका अरोराने 23 ऑगस्ट रोजी 44 वा वाढदिवस साजरा केला. मलायका नेहमी तिच्या खास गर्ल गँगबरोबर धमाल करताना पाहायला मिळत असते. मग तिचा बर्थडे असेल आणि तिने गर्ल गँगबरोबर सेलिब्रेशन केले नाही तरच नवल. वाढदिवसाच्या दिवशी मलायका तिची बहिणी अमृता आणि करिश्मासह एन्जॉय करताना दिसली. मलायकाने यावेळी व्हाइट शर्ट आणि ब्लू जीन्स कॅरी केली होती. त्यात तिचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला. शाहरुखची पत्नी गौरी खानही यावेळी उपस्थित होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मलायकाचे गर्ल गँगबरोबरचे खास PHOTOS...

Next Article

Recommended