आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रेंडच्या न्यू ईअर पार्टीत पोहोचली बिग बींची लेक, मलायका-सोनालीही दिसली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून मलायका अरोरा खान, उजवीकडे (वरती) सोनाली बेंद्रे आणि खाली श्वेता बच्चन - Divya Marathi
डावीकडून मलायका अरोरा खान, उजवीकडे (वरती) सोनाली बेंद्रे आणि खाली श्वेता बच्चन
मुंबई. गुरुवारी (31 डिसेंबर 2015) सोशालिस्ट नताशा दलालने न्यू ईअर सेलिब्रेशन पार्टी दिली. या पार्टीत अनेक बॉलिवूड सेलेब्स पोहोचले. यामध्ये मलायका अरोरा कान, सोहेल खानची पत्नी सीमा सचदेव, श्वेता बच्चन, राहूल खन्ना, अयान मुखर्जी, फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस, सोनाली बेंद्रे आणि तिची पती गोल्डी बहल यांची नावे सामील आहेत. 1 जानेवारीला सोनालीचा बर्थडेसुध्दा होता. म्हणून तिने येथे डबल सेलिब्रेशन केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सचे काही फोटो...
बातम्या आणखी आहेत...