आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना बेबोच्या पार्टीत मलायका, मीडियाला पाहून लपवला चेहरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॅक सीटवर मलाइका अरोरा खान - Divya Marathi
बॅक सीटवर मलाइका अरोरा खान
मुंबई: पती अरबाज खानपासून विभक्त झाल्याच्या वृत्ताने मलायका अरोरा खान मागील काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. अलीकडेच, वृत्त आले आहे, की त्यांनी घटस्फोटचा अर्ज दाखल केला आहे. मलायका सोमवारी (15 मार्च) रात्री उशीरा करीना कपूरच्या घराबाहेर दिसली होती.
मीडियाच्या कॅमे-यापासून वाचण्यासाठी मलायका बॅकसीटवर तोंडा लपवताना दिसून आली.
स्टार्सने भरलेल्या पार्टीत पोहोचले पोलिस...
मलायकासह सोनम कपूर, करिश्मा कपूर, अमृता अरोरा आणि निर्माता करण जोहरसुध्दा बेबोच्या घराबाहेर स्पॉट झाले. करीना कपूरच्या घरी ही पार्टी 'की एंड का' या आगामी सिनेमाच्या फर्स्ट प्रिव्ह्यूनिमित्त ठेवण्यात आली होती. सिनेमा पाहिल्यानंतर स्टार्सने मोठ्या आवाजात म्यूझिक वाजवून रात्री उशीरापर्यंत पार्टी केली. मोठ्या आवाजात वाजणारे म्यूझिक बंद करण्यासाठी पोलिसांनी या पार्टीत हस्तक्षेप करावा लागला. अर्जुन कपूर आणि करीना कपूर स्टारर 'की एंड का' 1 एप्रिलला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा करीनाच्या घराबाहेर स्पॉट झालेल्या सेलेब्सचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...