मुंबई- दरवर्षीप्रमाणेच यावर्षीसुध्दा 'बेटी फाऊंडेशन'ने मुंबईमध्ये एका फॅशन शो आयोजित केला. यामध्ये अनेक सेलेब्सने रॅम्प वॉक केला. यादरम्यान श्रीसंत पत्नी भुवनेश्वरी आणि मुलीसोबत दिसला. तसेच गौरव गेराने फिमेल लूकमध्ये रॅम्प वॉक केला. त्याच्या या नवीन अवताराने सर्वाचे लक्ष वेधले.
अनेक स्टार्स झाले सामील...
या इव्हेंटमध्ये फतेही, गुलशन ग्रोवर, अंजू मोदी, रोहित रॉय, अनीता हसनंदानी, रुसलमान मुमताज, शक्ती कपूर, युविका चौधरी, दिगंगना सूर्यवंशी, रुबीना दिलाइक, अभिनव शुक्ला, राहिनी खन्ना, एली एवराम आणि दिशा वाकाणीसारखे अनेक स्टार्सने रॅम्प वॉक केला. शो स्टॉपर अनुष्का रंजन होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या फॅशन शोमध्ये पोहोचलेल्या इतर स्टार्सची खास झलक...