आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या निर्मात्याच्या बर्थ डे पार्टीत पोहोचले श्रद्धा-आदित्य, अर्जूनसह अन्य सेलिब्रेटींची हजेरी..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी उदिता गोस्वामी आणि श्रद्धासोबत मोहित, अर्जून कपूर - Divya Marathi
पत्नी उदिता गोस्वामी आणि श्रद्धासोबत मोहित, अर्जून कपूर
मुंबई - 'आशिकी 2' हा सुपरहिट चित्रपट देणारा निर्माता मोहित सूरीने नुकताच त्याचा वाढदिवस कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत साजरा केला. मोहितने दिलेल्या या बर्थ डे पार्टीत अनेक सेलेब्सनी उपस्थिती लावली. त्यात श्रद्धा कपूर, आदित्य रॉय कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, गोल्डी बहल, केन घोष यांचा समावेश आहे.
 
 
यादरम्यान श्रद्धा ग्रीन टॉप आणि काळ्या स्कर्टमध्ये फारच सुंदर दिसत होती. 
 
या पार्टीला लेखक चेतन भगतही आपल्या पत्नीसोबत आला होता. 
 
पुढील स्लाईडवर पाहा, मोहित सूरीच्या पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सचे Photos....
बातम्या आणखी आहेत...