आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Naagin Actress Aashka Goradia Bachelorette Party: Mouni Roy And Juhi Parmar Attends

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

को-स्टारच्या बॅचलर पार्टीत टीव्ही अॅक्ट्रेसेसने केली अशी धमाल, जुही परमारने शेअर केले PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - टीव्ही शो 'नागिन' फेम आश्का गोरडिया 3 डिसेंबरला तिचा विदेशी मित्र ब्रेंट ग्लोबसोबत शुभमंगल करणार आहे. नुकतीच तिची बॅचलर पार्टी झाली. या पार्टीला तिची को-स्टार मौनी राय आणि अदा खानही उपस्थित होती. यावेळी मौनी ब्लॅक कलर शॉर्ट ड्रेस आणि अदा डार्क ब्ल्यू स्लिट गाऊनमध्ये होती. तर, लवकरच नवरी होणारी आश्का पार्टीमध्ये रॉयल ब्ल्यू ड्रेसमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. 

 

जुही परमारने शेअर केले फोटोज.. 
- आश्काच्या बॅचलर पार्टीमध्ये टीव्ही अॅक्ट्रेस जुही परमार देखील आली होती. 
- जुहीने या पार्टीचे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 
- या फोटोंमध्ये ती आश्काला किस करताना आणि पार्टी एंजॉय करताना दिसते. 
- पार्टीला माही वीज, 'दिया और बाती हम'ची अॅक्ट्रेस कनिका माहेश्वरी देखील आली होती.   

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, नो बॉइजचे कार्ड होते अॅक्ट्रेसेसच्या हातात... 

बातम्या आणखी आहेत...