आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे सिद्धूची मुलगी राबिया, पार्ट्यांची आहै शौकिन जगते अशी लाईफ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर - सिद्धूच्या मुलीचे नाव राबिया आहे. सामान्य लोकांमध्ये ती फारशी प्रसिद्ध नसली तरी, सोशलल मीडियावर ती स्टार बनली आहे. बॉलिवूड आणि टीव्हीच्या स्टार किड्सप्रमाणे तीही सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस आणि स्टायलिश पोटो शेयर करत असते. या फोटोमध्ये ती अनेकदा मित्रांबरोबर पार्टी आणि आऊटिंग करताना दिसते. 

फॅशन डिजाइनिंगचे शिक्षण सुरू.. 
राबिया सध्या लंडनमध्ये फॅशन डिझायनिंगमध्ये मास्टर्स डीग्रीचे शिक्षण घेत आहे. यापूर्वी तिने सिंगापूरच्या LASALLE कॉलेज ऑफ आर्ट्समधूनही फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. राबियाने दिल्ली, पटियालातही शिक्षण घेतले आहे. सोशल मीडियावरील राबियाचे फोटो पाहता ती किती फॅशनेबल आहे, याचा अंदाज येऊ शकतो. ती फॅशन डिझायनर बनणार असली तरीस तिचा ग्लॅमरस आणि स्टायलिश लूक एखाद्या मॉडेल सारखा आहे. काही दिवसांपूर्वी ती कपिलच्या शोवर आली होती. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, राबियाचे काही निवडक PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...