आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी पार्टीत दिसली बिग बींची मुलगी आणि नातीचा गॉर्जियस लूक, हे सेलेब्सही दिसले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या दिवाळी पार्टीत पोहोचलेला, अभिषेक बच्चन, नव्या नवेली, श्वेता नंदा, सुझैन खान, सोनाली बेंद्रे आणि इतर. - Divya Marathi
अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या दिवाळी पार्टीत पोहोचलेला, अभिषेक बच्चन, नव्या नवेली, श्वेता नंदा, सुझैन खान, सोनाली बेंद्रे आणि इतर.
मुंबई - सलमान खानची बहीण अर्पिताने नुकतेच घर प्री-दिवाळी सेलिब्रेशन आयोजित केले होते. तर सेलिब्रिटी डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनीही त्यांच्या घरी शनिवारी राक्षी प्री-फेस्टीव्हल पार्टी ऑर्गनाइज केली होती. या पार्टीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते. 

पार्टीत दिसला बिग बींची मुलगी आणि नातीचा गॉर्जियस लूक...
- पार्टीमध्ये अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक, मुलगी श्वेता नंदा आणि नात नव्या नवेली सहभागी झाले होते. 
- श्वेता व्हाइट कलरच्या डीप नेक ब्लाऊजची साडी तर नव्या व्हाइट वर्क असलेल्या लेहंग्यात गॉर्जियस दिसत होती. 
- अभिषेक लाइट फिरोजी अँड गोल्डन लाइनचा कुर्ता परिधान करून पार्टीत सहभागी झाला होता. 

अक्षयच्या पत्नीसह हे सेलेब्सही दिसले.. 
- पार्टीमध्ये अक्षय कुमारची पत्नी आणि अॅक्ट्रेस ट्विंकल खन्नाही दिसली. 
- ट्विंकलने फुली गोल्डन सलवार-कुर्ता परिधान केला होता. 
- या पार्टीत सोनाली बेंद्रे, गायत्री जोशी, कोरियोग्राफर फराह खान, हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझैन खानसह अनेक सेलेब्स उपस्थित होते. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, पार्टीचे काही PHOTOS.. 
 
बातम्या आणखी आहेत...