आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीता अंबानीच्या पार्टीला पोहोचले बिग बी-किंग खान, सचिन तेंडुलकरसह हेही दिसले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीता आणि मुकेश अंबानींच्या पार्टीला आलेले अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, कतरिना कैफ, अंजली आणि सचिन तेंडुलकर. - Divya Marathi
नीता आणि मुकेश अंबानींच्या पार्टीला आलेले अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, कतरिना कैफ, अंजली आणि सचिन तेंडुलकर.

मुंबई - रिलायन्स उद्योग समुहाचे मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी शनिवारी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला अमिताभ बच्चन मुलगी श्वेता नंदासोबत पोहोचले होते. यावेळी बिग बींना सोडण्यासाठी अंबानी दाम्पत्य गेटपर्यंत त्यांच्यासोबत आले होते. मुकेश आणि नीता अंबानी गेटवर बराचवेळ अमिताभ बच्चन यांच्यासोबत बोलताना दिसले. 

 

शाहरुख-सचिन तेंडुलकरसोबत हे सेलेब्सही आले... 
- अंबानींच्या पार्टीला क्रिकेटर सचिन तेंडुलकर, पत्नी अंजलीसह आला होता. 
- या पार्टीला बॉलिवूडचा किंग खान शाहरुखही पोहोचला होता. त्याला सोडण्यासाठी मुकेश आणि त्यांचा मुलगा अनंत बाहेर गेटपर्यंत आलेले दिसले. 
- यासोबतच कतरिना कैफ, सिद्धार्थ मल्होत्रा, जॅकलिन फर्नांडिस, नेहा धुपिया, करिश्मा कपूर यांच्यासह अनेक सेलेब्स आले होते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, नीता अंबानीच्या पार्टीचे Photos.. 

बातम्या आणखी आहेत...