Home »Party» Neetu Chandra Enjoying Holiday In Los Angeles, Neetu Chandra

अक्षय कुमारच्या हिरोइनने ब्लॅक बिकिनीतील फोटो केले शेअर, या देशात करते हॉलिडे एंजॉय

दिव्य मराठी वेब टीम | Nov 14, 2017, 12:18 PM IST

  • स्विमिंगपूलमध्ये रिलॅक्स करताना नितू चंद्रा.
अक्षय कुमारसोबत गरम मसालामध्ये स्क्रिन शेअर करणारी अॅक्ट्रेस नितू चंद्रा सध्या लॉस एंजल्स येथे व्हॅकेशन एंजॉय करत आहे. तिने सोशल मीडियावर काही फोटोज शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोत नितू चंद्रा ब्लॅक बिकनीमध्ये स्विमिंगपूलमध्ये रिलॅक्स करताना दिसते. तिने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्यावर तिने कॅप्शन दिली आहे, 'Had so much life n breath @dreamhotelsla #LosAngeles !! #banjarey everywhere. Next destination ?? #orangecounty.... #fitness n #curvaceous matter !! Assets of a woman, Proud to be one. 😙😙😙😙'. काही दिवसांपूर्वीच नितू चंद्राचे एक व्हिडिओ साँग 'बंजारे' रिलीज झाले आहे.
7 वर्षांपासून बॉलिवूड फिल्ममध्ये नाही दिसली
- नितू चंद्रा गेल्या 7 वर्षांमध्ये कोणत्याही बॉलिवूड फिल्ममध्ये दिसलेली नाही. तिचा शेवटचा चित्रपट 'सदियां' 2010 मध्ये आला होता.
- नितूने 2005 मध्ये गरम मसाला मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. याशिवाय ट्रॅफिक सिग्नल (2007), 'वन टू थ्री' (2008), 'समर 2007' (2008), 'मुंबई कटिंग' (2010), 'अपार्टमेंट' (2010), 'नो प्रॉब्लम' (2010) सारख्या चित्रपटांमधून तिने काम केले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नितू चंद्राचे काही फोटोज...

Next Article

Recommended