आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 59 वर्षाच्या झाल्या नीतू कपूर, रणबीरने दिली कपूर फॅमिलीला पार्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नीतू कपूर यांनी 8 जुलै रोजी त्यांचा 59 वा वाढदिवस सेलिब्रेट केला. रणबीर कपूरने यावेळी आईसाठी डिनर पार्टी ठेवली होती. ज्यात नीतू-ऋषी, बहीण रिद्धीमा, भाची समारा, आत्या रीमा जैन आणि इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी नीतू कपूर केक कापताना आणि पोज देताना दिसल्या. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, पार्टीचे खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...