आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होस्टला अंगठी घातल्यानंतर करण जोहर म्हणाला, \'मम्मी मारेल!\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इव्हेंटची होस्ट मलिश्कासोबत निर्माता करण जोहर - Divya Marathi
इव्हेंटची होस्ट मलिश्कासोबत निर्माता करण जोहर
मुंबई: निर्माता करण जोहर मंगळवारी (15 मार्च) ज्वेलरी ब्रँडच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये गेला होता. यानिमित्तावर होस्टसोबत तो मस्तीखोर अंदाजात दिसला. तो होस्ट मलिश्कासोबत रॅपिड फायर राऊंडमध्ये बिझी होता. त्यावेळी होस्ट त्याला म्हणाली, की तिच्या हातात अंगठी घाल. यावर करणने गुडघ्यावर बसून मलिश्काला अंगठी घातली. मात्र, अंगठी घातल्या नंतर करण लगेच म्हणाला, 'ओह गॉड! माझी आई मला मारेल'
मलिश्का म्हणाली, 'आता लग्न झाले...'
करणसोबत या इव्हेंटचा फोटो शेअर करून टि्वटवर मलिश्काने लिहिले, 'काय रात्र होती! विचार करा, करण जोहर माझ्यासाठी गुडघ्यावर बसला :) आता तर लग्न झाले.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा होस्टसोबत करण जोहरचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...