आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : अंबानींच्या पार्टीत ऐश्वर्या-अभिषेक, अंजली-सचिन यांचीही उपस्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, अंजली तेंडुलकर, सचिन तेंडुलकर)
मुंबईः अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन सोमवारी रात्री मुंबईतील केम्प्स कॉर्नर येथे पार्टी एन्जॉय करताना दिसले. निमित्त होते आयपीएल 8मध्ये विजयी ठरलेल्या मुंबई इंडियन्सच्या बिग बॅशचे. नीता अंबानी यांनी आयोजित केलेल्या या पार्टीत सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह सहभागी झाला होता.
पार्टीत हरभजनसिंग गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री गीता बसरासोबत दाखल झाला. याशिवाय विधू विनोद चोप्रा आणि गायक अनू मलिक आपापल्या कुटुंबासोबत दिसले.
पुढे पाहा, मुंबई इंडियन्सच्या बॅशमध्ये पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे....