आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुनच्या बर्थडे पार्टीत पोहोचली सोनम, बहीण अंशुलाने शेअर केला PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अर्जुन कपूर, सोनम कपूर)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर शुक्रवारी (26 जून) 30 वर्षांचा झाला. अर्जुनने आपल्या कुटुंबीयांसोबत आणि काही क्लोज फ्रेंडसह बर्थडे सेलिब्रेट केला. या सेलिब्रेशनचा एक खास फोटो अर्जुनची धाकटी बहीण अंशलाने सोशल नेटवर्किंग साइट टि्वटरवर पोस्ट केला. अनेक केकमध्ये बसलेला अर्जुनचा फोटो शेअर करून अंशुलाने टि्वट केले, 'Happppppppyyyyyyy birthday bhai love you the mostest @arjunk26 #NotEnoughCakeBro @sonamakapoor @RheaKapoor'
गुरुवारी (25 जून) रात्री अर्जुनच्या घरी स्पेशल पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. अर्जुनची कजिन सोनम कपूर आणि रिया कपूरसुध्दा या पार्टीत पोहोचल्या होत्या. पार्टीमध्ये फॅशन डिझाइनर कुणाल रावल आणि कास्टिंग दिग्दर्शिका शानू शर्मासुध्दा आली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अर्जुनच्या पार्टीत पोहोचलेल्या स्टार्सचे फोटो...