आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: \'बहीण-भावोजी\' आणि पत्नीसोबत अभिषेकने पाहिला वडिलांचा \'पिकू\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, कुणाल कपूर, नैना बच्चन)
मुंबई- बॉलिवूड कपल ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी शनिवारी (9 मे) मुंबईच्या सनी सुपर साऊंड थिएटरमध्ये 'पिकू'चे स्पेशल स्क्रिनिंग अटेंड केले. बिग बी अभिनीत या सिनेमाच्या स्क्रिनिंगमध्ये ऐश-अभी, बहीण आणि भावोजी नैना बच्चन आणि कुणाल कपूर यांच्यासोबत स्पॉट झाले.
स्क्रिनिंगदरम्यान 'जज्बा' अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन कारमध्ये बसलेली होती. तसेच अभिषेक, नैना आणि कुणाल थिएटर बारे निघताना कॅमे-यात क्लिक झाले.
सुजीत सरकार दिग्दर्शित 'पिकू' सिनेमात अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि इरफान खान यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. सिनेमाने पहिल्या दोन दिवसांत 14.02 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'पिकू'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सचे फोटो...