आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 'ABCD-2'च्या स्क्रिनिंगला पोहोचला अर्जुन, आईवडिलांसोबत दिसला वरुण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे अर्जुन कपूर, श्रद्धा कपूर, वरुण धवन. उजवीकडे दिग्दर्शक-निर्माते डेविड धवन आणि करुणा धवन)
एन्टरटेन्मेंट डेस्कः बुधवारी रात्री मुंबईतील एका थिएटरमध्ये आगामी 'एबीसीडी 2' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यावेळी सिनेमातील लीड जोडी वरुण धवन आणि श्रद्धा कपूर अभिनेता अर्जुन कपूरसोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसले. वरुण धवनचे वडील निर्माते आणि दिग्दर्शक वरुण धवन आणि त्याची आई करुणासोबत आपल्या मुलाचा सिनेमा बघायला पोहोचले होते. याशिवाय टिस्का चोप्रा, सोनू सूद यांनीही स्क्रिनिंगला आपली उपस्थिती लावली होती.
'एबीसीडी 2' ची संपूर्ण टीम अर्थातच दिग्दर्शक रेमो डिसुजा. प्रभूदेवा, लॉरेन गॉटलिएब, राघव जुयाल, पुनीत पाठक, धर्मेश, प्राची शाह स्क्रिनिंगला उपस्थित होती. रेमो डिसुजा दिग्दर्शित हा सिनेमा 2013मध्ये रिलीज झालेल्या 'एबीसीडी' या सिनेमाचा सिक्वेल आहे. डिस्ने मुव्हीजच्या बॅनरमध्ये बनलेला हा सिनेमा 19 जून रोजी रिलीज होतोय.
पुढे पाहा, स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची झलक...