आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेखा, शाहरुखपासून ते सनी लिओनीपर्यंत, फोटोग्राफरच्या पार्टीत पोहोचले हे स्टार्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: शाहरुख खान गुरुवारी रात्री प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या कॅलेंडर लाँच इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. Olive रेस्तराँमध्ये झालेल्या लाँचिंग पार्टीत रेखा, सनी लिओनी, ए आर रहमान, वरुण धवन, कृती सेनन, विद्या बालन, टायगर श्रॉफ, गोविंदा, दीया मिर्झा, सोनम चौहान, किम शर्मा, मुग्धा गोडसेसह अनेक  बॉलिवूड आणि टीव्ही सेलेब्स पोहोचले होते.

2017 मध्ये कॅलेंडरमध्ये दिसले हे स्टार्स...
अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, सनी लिओनी, रणवीर सिंह, अर्जुन रामपाल, अभिषेक बच्चन, विद्या बालन, अनुष्का शर्मा, परिणीती चोप्रा, सोनाक्षी सिन्हा, फरहान अख्तर, श्रद्धा कपूर, संजय दत्त, सिद्धार्थ मल्होत्रा, ऋतिक रोशन, टायगर श्रॉफ, दिशा पाटनी फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या कॅलेंडरच्या 18व्या एडिशनवर झळकले आहेत. या फोटोशूटमध्ये सेलेब्स सेक्सी, बोल्ड, क्वर्की आणि स्पोर्टी लूकमध्ये दिसत आहेत. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, लाँचिंग पार्टीत सहभागी झालेल्या सेलेब्सचे Photos...
बातम्या आणखी आहेत...