आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅशन शोपूर्वी डिझायनरच्या घरी पोहोचले सेलेब्स, बोल्ड लूकमध्ये दिसली श्रीदेवीची छोटी मुलगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - फॅशन वर्ल्डमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या लॅक्मे फॅशन वीकमुळे सध्या अवघे बॉलिवूडच रेड कार्पेट आणि रॅम्पवर असल्याचे चित्र आहे. रविवारी या फॅशन शोची सांगता झाली. बॉलिवूड सेलिब्रिटींचा लाडका डिझायनर मनीष मल्होत्राचा शो रविवारी झाला. त्यासाठी अवघे बॉलिवूडच अवतरले होते. पण शोच्या पूर्वी मनीष मल्होत्राने त्याच्या घरी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीतही बॉलिवूडचे अनेक स्टार्स सहभागी झाले होते. 

श्रीदेवीची छोटी मुलगी ठरली आकर्षण
श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी नेहमी तिच्या अपिअरन्समुळे चर्चेत राहत असते. मात्र रविवारी वेगळे चित्र पाहायला मिळाले. रविवारी मनीष मल्होत्राच्या घरी श्रीदेवीची छोटी मुलगी खुशी कपूर हिचा बोल्ड लूक पाहायला मिळाला. ट्रान्सपरंट गाऊनमध्ये खुशीचा वेगळाच अंदाज समोर आला. यावेळी खुशीबरोबर तिची आई श्रीदेवीदेखील होती. त्याचबरोबर जॅकलीन. आदिती राव, करण जोहर, पुजा हेगडे, दिया मिर्झा अशा सेलिब्रिटींची याठिकाणी उपस्थिती होती.  
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, मनीष मल्होत्राच्या घरी आलेल्या सेलिब्रिटींचे PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...