आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: रणबीर आणि अनुष्काने लाँच केला 'बॉम्बे वेलवेट' गेम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा)
मुंबई- रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा काल (7 मे) मुंबईच्या प्लश सिटी हॉटेलमध्ये स्पॉट झाले. निमित्त होते, आगामी सिनेमा 'बॉम्बे वेलवेट'च्या प्रमोशनशी निगडीत गेम लाँच करण्याचे. लाँचिंग दरम्यान रणबीर आणि अनुष्का मस्तीच्या मूडमध्ये दिसले. इव्हेंटमध्ये अनुष्काने ब्लॅक अँड व्हाइट ड्रेस परिधान केला होता. तसेच रणबीर ग्रे सूटमध्ये दिसला.
गेम लाँचिंगदरम्यान रणबीरला विचारण्यात आले, की त्याचा आवडता गेम कोणता? यावर तो म्हणाला, 'Candy Crush'चा शौकीन आहे. माझ्या मते लोकांचा सर्वाधिक आवडता गमे 'स्नेक' आहे. जो आपनोकिया फोनमध्ये खेळत होतो.
अनुराग कश्यप दिग्दर्शित 'बॉम्बे वेलवेट' 15 मे रोजी रिलीज होणार आहे. सिनेमात रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्याशिवाय करण जोहर, के के मेनन आणि मनीष चौधरी यांच्यादेखील महत्वाच्या भूमिका आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटदरम्यान रणबीर-अनुष्काची छायाचित्रे...