आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos: Salman Khan At Hotel Taj Lands Ends And Light Box Theater

सलमान खान प्रमोशनमध्ये बिझी, साजिद-डेविडसोबत दिसला थिएटरबाहेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे - लाइट-बॉक्स थिएटरमधून बाहेर पडताना सलमान, उजवीकडे फिल्म प्रमोशनदरम्यान सलमान खान)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता सलमान खान सोमवारी दोन वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. सुरुवातीला तो 'बजरंगी भाईजान'च्या प्रमोशनसाठी मुंबईतील ताज लँड्स अँडमध्ये पोहोचला होता. हा इव्हेंट आटपून उशीरा रात्री लाइट बॉक्स थिएटरमध्ये पोहोचला. यावेळी सलमान मिलिट्री प्रिंट टीशर्ट आणि रिप्पड जीन्समध्ये दिसला.
सलमान लाइट बॉक्स थिएटरमध्ये 'बजरंगी भाईजान'च्या स्क्रिनिंगला पोहोचला होता. सलमानसह दिग्दर्शक डेविड धवन आणि साजिद नाडियाडवालासुद्धा येथे आले होते.
'बजरंगी भाईजान' या सिनेमाव्यतिरिक्त सलमान 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. कबीर खान दिग्दर्शित 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा येत्या 17 जुलै रोजी रिलीज होणार असून करीना कपूर खान त्याची हीरोईन आहे.
पुढे पाहा, इव्हेंटशी निगडीत छायाचित्रे...