आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाचीसोबत नाटक पाहण्यासाठी पोहोचला सलमान खान, इतर सेलेब्सही दिसले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवू़ड अभिनेता सलमान खान शुक्रवारी भाची एलिजा अग्निहोत्रीसोबत स्पॉट झाला. सलमान शुक्रवारी (10 जुलै) संध्याकाळी अनुपम खेर आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांचे 'मेरा वो मतलब नही था' नाटक पाहण्यासाठी गेला होता. सलमानसोबत बहीण अलवीरा, भावोजी अतुल अग्निहोत्री आणि भाची एलिजा अग्निहोत्रीसुध्दा दिसली.
इव्हेंटमध्ये अभिनेत्री विद्या बालन पती सिध्दार्थ रॉय कपूरसोबत पोहोचली होती. शिवाय आदित्य रॉय कपूर, परिणीती चोप्रा, टि्ंवकल खन्ना, अनिल कपूरह अनेक स्टार्स नाटकाचा आनंद घेण्यासाठी आले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या स्टार्सचे PHOTOS...