आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्टीत सेक्सी ड्रेस-हाय हिल्समध्ये पोहोचली प्रेग्नेंट करीना, Oops मोमेंटची झाली शिकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री करीना कपूर खानची आत्या रीमा जैनचा बुधवारी (28 सप्टेंबर) 60 वा वाढदिवस होता. रीमा अभिनेता अरमान जैनची आई आहे. या बर्थडे पार्टीत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते प्रेग्नेंट करीना कपूर खानने. कारण होते, तिचा ग्लॅमरस लूक. करीनासोबत तिचा नवरा सैफ अली खानसुद्धा पार्टीत पोहोचला होता.

यावेळी करीनाने ग्लॅमरस ड्रेससोबत हाय हिल्स घातल्या होत्या. करीनाला बघून सो ब्युटीफूल असेच शब्द प्रत्येकाच्या तोंडून निघाले असतील. प्रेग्नेंसीच्या काळात करीना आणखीच सुंदर दिसू लागली आहे. पण याचवेळी करीनाला उप्स मोमेंटला सामोरे जावे लागले. यावेळी करीनाने परिधान केलेल्या ग्लॅमरस ड्रेसमधून तिचे अंतर्वस्त्र स्पष्ट दिसले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, प्रेग्नेंट करीनाचे खास PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...