आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MAMI फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचली प्रेग्नेंट करीना, ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली ग्लॅमरस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'मामी' फिल्म फेस्टीव्हलमध्ये अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता इरफान खान सोबत दिसले. यावेळी करीना बेबी बंपसह दिसली. २४ ऑक्टोबर रोजी करीनाने मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. करीना आणि इरफान खानसोबतच आमिर खानची पत्नी आणि दिग्दर्शिका किरण रावसुद्धा यावेळी येथे उपस्थित होती. शिवाय मीनी माथूर आणि तिचे पती कबीर खान, प्रज्ञा यादव, अभिषेक कपूर, जोया अख्तर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचले होते.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, करीनासह इतर सेलेब्सचे मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये क्लिक झालेले Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...