आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करीनाच्या पार्टीत गर्लफ्रेंड युलियासोबत पोहोचला सलमान, येथे बघा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूड अॅक्ट्रेस करीना कपूर येत्या डिसेंबर महिन्यात तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणारेय. करीना आई होण्याचा प्रत्येक क्षण भरपूर एन्जॉय करताना दिसतेय. याकाळात कामापासून ब्रेक घेत विश्रांती करण्याऐवजी करीना अॅक्टिव होऊन फोटोशूट्सचे शूटिंग आणि फ्रेंड्ससोबत पार्टी एन्जॉय करतेय. अवघ्या काहीच दिवसांवर आई होण्याच्या तयारीत असलेल्या करीना आणि सैफने रविवारी रात्री बी टाऊनच्या त्यांच्या काही फ्रेंड्ससोबत पार्टी केली. त्यांच्या या पार्टीमध्ये अमृता अरोरा, मलायका अरोरा, करिश्मा कपूर हजर होत्या. या पार्टीमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधलं ते म्हणजे सलमान खान आणि त्याची रोमानियन गर्लफ्रेंड युलिया वंतूर यांनी.
20 डिसेंबर आहे करीनाची ड्यू डेट...
करीनाचे वडील रणधीर कपूर यांनी अलीकडेच एका मुलाखतीत करीनाची ड्यु डेट 20 डिसेंबर असल्याचे सांगितले. रणधीर कपूर म्हणाले, "करीना स्वतःच्या आरोग्याची नीट काळजी घेत आहे. बाळाची वाढसुद्धा नीट होतेय. आम्ही सर्वजण चिमुकल्याच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत आहोत."
पुढील स्लाईड्समध्ये बघा, सैफ-करीनाच्या पार्टीचे PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...