आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Preity Zinta, Anil Kapoor, Dharmendra At Kishore Dingra’S Son’S Aakash Birthday

निर्मात्याच्या मुलाच्या बर्थडे पार्टीत पोहोचले स्टार्स, धर्मेंद्र-प्रीतीने उडवली शॅम्पेन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पार्टीत धर्मेंद्र, अनिल कपूर आणि प्रीती झिंटा)
मुंबईः प्रीती झिंटा, अनिल कपूर आणि धर्मेंद्र सोमवारी छोट्या मुलांसोबत पार्टी एन्जॉय करताना दिसले. प्रसिद्ध निर्माते किशोर डिंगरा यांचा मुलगा आकाश डिंगरा याचा 11 मे रोजी सातवा वाढदिवस होता. या बर्थ डे पार्टीत हे सर्व स्टार्स भरपूर धमाल-मस्ती करताना दिसले.
इव्हेंटमध्ये प्रीती ब्लॅक अँड ब्लू आउटफिटमध्ये दिसली. येथे तिने चिमुकल्या मुलांसोबत भरपूर फोटो काढून घेतले. शिवाय धर्मेंद्र यांच्यासोबत प्रीतीने शॅम्पेनसुद्धा उडवली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, बर्थडे बॅशची आणखी काही छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...