आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IIJW DAY-3: \'जोधा\'च्या लूकमध्ये प्रीती झिंटा, दीया मिर्झा बनली \'हैदराबादी क्वीन\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
IIJW च्या तिस-या दिवशी रॅम्पवर दीया मिर्झा आणि प्रीती झिंटा - Divya Marathi
IIJW च्या तिस-या दिवशी रॅम्पवर दीया मिर्झा आणि प्रीती झिंटा

मुंबईत सुरु असलेल्या इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी वीक 2015 (IIJW) चा तिसरा दिवस बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रीती झिंटा आणि दीया मिर्झा यांच्या नावी राहिला. राजपूत प्रिन्सेस जोधाबाईच्या लूकमध्ये प्रीती रॅम्पवर अवतरली. रेड अँड गोल्डन कलरच्या लहेंग्यात ती खूप सुंदर दिसली. तिने जोधाबाई स्टाईलची हेवी ज्वेलरी घातली होती.
तर दीया मिर्झा हैदराबादी क्वीन नीलोफरच्या लूकमध्ये रॅम्पवर आली. एलिगेंट लूकमध्ये दीयासुद्धा खूप सुंदर दिसली. व्हाइट, गोल्डन आणि मरुन आउटफिट तिने परिधान केला होता. या दोन्ही अभिनेत्री बिरदीचन्द घनश्यामदास ज्वेलर्ससाठी रॅम्पवर आल्या होत्या.
दीया आणि प्रीती यांच्याव्यतिरिक्त 'हीरोपंती' फेम कृती सेनन, आदिती राव हैदरी, कियारा आडवाणी, सोफी चौधरी, इलियाना डिक्रूज, ऋचा चड्ढा यांनीही रॅम्पवर आपला जलवा दाखवला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा IIJWच्या तिस-या दिवशी रॅम्पवर अवतरलेल्या अभिनेत्रींचा खास अंदाज...
बातम्या आणखी आहेत...