आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांकाच्या बर्थडे बॅशमध्ये पोहोचले कंगना, जेनेलियासह अनेक सेलेब्स, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आज 33 वर्षांची झाली आहे. प्रियांकाने आपल्या बर्थडे निमित्त काल रात्री (17 जुलै) एक पार्टी आयोजित केली होती. तिचा बर्थडे पार्टीत बॉलिवूडमधील तिचे मित्र-मैत्रीणी पोहोचले होते. पीसी नावाने ओळखली जाणा-या प्रियांकाच्या बर्थडे पार्टीत स्टार्ससह बॉलिवूड दिग्दर्शकांचीसुध्दा उपस्थिती होती. सोबत अंबानी कुटुंबीय सुध्दा सामील झाले होते. यावेळी प्रियांकाने पांढ-या रंगाचा टी-शर्ट आणि डेनिम परिधान केलेली होती.
रणवीर सिंह, अर्जुन कपूर, कंगना राणावत, रितेश देशमुख पत्नी जेनेलियासोबत, विशाल भारद्वाज, संजल लीला भंसाली, मधुर भंडारकर, अनुराग कश्यप, निता अंबानीसह अनेक कलाकारांनी या पार्टीत उपस्थिती दर्शवली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रियांकाच्या बर्थडे बॅशमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...