आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka, Sonakshi, Shilpa, Raj And Other Celebs At \'Bajrangi Bhaijaan\' Screening

\'बजरंगी...\'च्या स्क्रिनिंगला स्टार्सची मांदियाळी, प्रियांका-शिल्पा-राजसह पोहोचले अनेक सेलेब्स स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियांका चोप्रा, सोनाक्षी सिन्हा, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा - Divya Marathi
प्रियांका चोप्रा, सोनाक्षी सिन्हा, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा
मुंबईः आयपीएलमध्ये बॅन झालेल्या राजस्थान रॉयल्स टीमचे को-ओनर राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी गुरुवारी सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान'च्या स्क्रिनिंगला पोहोचले. याशिवाय अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि सोनाक्षी सिन्हा यासुद्धा स्क्रिनिंगला हजेरी लावताना दिसल्या.
कबीर खान दिग्दर्शित या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला सलमान खान, रणवीर सिंह, अरबाज खान, सुनील शेट्टी, आयुष्मान खुराना, इमरान हाशमी, अनिल कपूर, नील नितिन मुकेश, सूरज पंचोली, डीनो मोरिया, प्रिटी जिंटा, कृति सेनन, सोनाक्षी सिन्हा, प्रियांका चोप्रा, एली अवराम, डेजी शाह, संगीता बिजलानी, स्नेहा उलाल, टिस्का चोप्रा, ईशा गुप्ता, अथिया शेट्टी, परिणीती चोप्रासह अनेक स्टार्सची मांदियाळी जमली होती.
सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता पती आयुष शर्मासोबत गिसली. याशिवाय दिग्दर्शक मोहित सूरी, पुनीत मल्होत्रा, फराह खान, गायक अनू मलिकसुद्धा येथे दिसले.
सलमान खान आणि करीना कपूर खान स्टारर 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा 17 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सलमानच्या सिनेमाच्या स्क्रिनिंगला जमलेली स्टार्सची मांदियाळी...