आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश अंबानींच्या पार्टीत अवतरले तारांगण, आमिर, रितेश-जेनेलियासह पोहोचले हे फिल्म स्टार्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 20 ऑक्टोबर रोजी मामी फिल्म फेस्टिवला सुरुवात झाली. या सोहळ्याच्या ओपनिंगनंतर प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी फिल्म स्टार्ससाठी एका शानदार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत रितेश देशमुख-जेनेलिया, डायना पेंटी, आमिर खान, अभय देओल, दिया मिर्झा, राधिका आपटे, कुणाल रॉय कपूर, अयान मुखर्जी, श्याम बेनेगल, शबाना आझमी, पूनम ढिल्लन, कल्कि कोचलिन, नंदिता दास, रिया चड्ढा, रमेश तौरानी, कुणाल कपूर, नैना बच्चन-कपूर, अनुराग कश्यप, करण जोहर, शायना एनसी, हर्षवर्धन कपूर, सतिश कौशिक, अर्जुन कपूरसह अनेक स्टार्स सहभागी झाले होते.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, मुकेश अंबानींच्या पार्टीत अवतरलेले तारांगण...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...