आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Radhika Apte, Swara Bhaskar, Soha Ali Khan And Others At Lakme Fashion Week Press Conference

LFW 2015: रेड कार्पेटवर ग्लॅमरस अंदाजात दिसली सोहा, राधिका आणि सोनल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सोहा अली खान, राधिका आपटे, सोनल चौहान)

लॅक्मे फॅशन वीक प्रिव्ह्यूचे आयोजन सोमवारी (3 ऑगस्ट) मुंबईच्या पॅलेडिअम हॉटेलमध्ये करण्यात आले. यानिमित्तावर अभिनेत्री सोहा अली खान, राधिका आपटे आणि सोनल चौहान ग्लॅमरस अंदाजात रेड कार्पेटवर दिसल्या.
येथे सोहा अली खान डिझाइनर दिव्या रेड्डीच्या अॅथनिक आऊफिटमध्ये दिसली. राधिका आपटेला Kristy Decunha क्रिएशनमध्ये ग्लॅमरस दिसली. तसेच सोनल चौहान डिझाइनर सोनाक्षी राजच्या बॅकलेस रेड अँक ब्लॅक गाऊनमध्ये स्पॉट झाली.
शिवाय 'तनु वेड्स मनु' फेम स्वरा भास्कर, रिध्दीमा सूद, सारा जेन डियान, श्वेता त्रिपाठी, कुणाल कपूरसह अनेक स्टार्स LFWच्या पत्रकार परिषदेत दिसले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा IFW 2015मध्ये पोहोचलेल्या स्टार्सचे खास फोटो...
बातम्या आणखी आहेत...