आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbir Kapoor Celebrates Mom Neetu Kapoor’S Birthday; Katrina Misses The Bash!

PHOTOS: रणबीरने सेलिब्रेट केला मम्मी नीतूचा बर्थडे, कतरिनाने ठेवला दूरावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रिध्दीमा, ऋतू नंदा, रणबीर कपूर, नीतू कपूर आणि बेबी समारा)
गतकाळातील अभिनेत्री नीतू कपूर 7 जुलैला 57 वर्षांच्या झाल्या. त्यांनी आपला बर्थडे कुटुंबीयांसोबत सेलिब्रेट केला. ऋषी कपूर यांनी टि्वटरवर पत्नी नीतूला शुभेच्छा दिल्या आणि सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले. रणबीर, ऋषी आणि नात समारा नीतू यांना ताज हॉटेलमध्ये डिनरसाठी घेऊन गेले.
यानिमित्त रणबीरची लिव्ह इन पार्टनर कतरिना कैफ यावेळी उपस्थित नव्हती. ती या फॅमिटी गेट टुगेदरमध्ये का सामील झाली नाही, याचा अद्याप खुलासा झालेला नाहीये. रणबीर मागील काही महिन्यांपासून कॅटसोबत मुंबईमध्ये एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा नीतू यांच्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटो...