आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीर-कतरिना पोहोचले हॉलिवूड सिनेमाच्या स्क्रिनिंगला, बरेच सेलेब्स दिसले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रणबीर कपूर आणि कतरिना कैफ)
मुंबईः बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स रणबीर कपूर आणि कतरिना कैफ मंगळवारी 'इनसाइड आउट' या हॉलिवूड एनिमेटेड थ्री डी सिनेमाच्या स्क्रिनिंगला पोहोचले होते. दोन्ही स्टार्सनी हा सिनेमा एन्जॉय केला. यावेळी कतरिना व्हाइट टीशर्ट आणि ब्लू डेनिम्समध्ये दिसली. तर रणबीरने ब्लू फूल स्लीव्ज टीशर्ट आणि जीन्स कॅरी केला होता.
पीट डॉक्टरच्या दिग्दर्शनात बनलेल्या या अमेरिकन एनिमेटेड सिनेमाच्या स्क्रिनिंगला आलिया भट, अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर, दिग्दर्शक विकास बहल आणि जॅकी भगनानी हे सेलेब्ससुद्धा उपस्थित होते.
पुढे पाहा, 'इनसाइड आउट'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...