आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inside Pics: Entire Kapoor Clan Gathers For Randhir’s 69th Birthday Bash

Inside Pics: रणधीर कपूर यांच्या 69व्या बर्थडे बॅशमध्ये एकत्र आली कपूर फॅमिली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः गतकाळातील प्रसिद्ध अभिनेते रणधीर कपूर यांनी नुकतीच वयाची 69 वर्षे पूर्ण केली आहेत. 15 फेब्रुवारी रोजी त्यांचा वाढदिवस असतो. यानिमित्ताने सोमवारी संपूर्ण कपूर फॅमिली एकत्र जमली होती. सर्वांनी एकत्र येऊन रणधीर यांचा वाढदिवस साजरा केला. रणधीर यांचे धाकटे बंधू ऋषी कपूर आणि त्यांच्या पत्नी नीतू कपूर, रीमा जैन, अरमान जैन, करीना, सैफ अली खान, करिश्मा कपूर, रणधीर यांच्या पत्नी बबिता यांच्यासह कपूर फॅमिलीतील अनेक जण येथे जमले होते.
रणधीर यांच्या बर्थडे बॅशमधील इनसाइड फोटो सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर करण्यात आली आहेत. रणधीर कपूर आणि बबिता हे वेगवेगळे राहतात, मात्र कुटुंबातील महत्त्वाच्या फंक्शन्सना हे दोघे एकत्र येत असतात. वरी छायाचित्रात रणधीर यांच्या डाव्या बाजुला बबिता त्यांच्या दोन्ही मुली करीना-करिश्मासोबत दिसत आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, रणधीर कपूर यांच्या बर्थडे बॅशची खास छायाचित्रे...