आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranveer, Arjun & Many Celebs Spotted In Akshay Bhagtanis Weeding

मित्राच्या लग्नात मस्तीच्या मूडमध्ये दिसले रणवीर-अर्जुन, हे सेलेब्सही पोहोचले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून प्रिती झिंटा, रणवीर सिंह, अर्जुन कपूर आणि सुष्मिता सेन - Divya Marathi
डावीकडून प्रिती झिंटा, रणवीर सिंह, अर्जुन कपूर आणि सुष्मिता सेन
मुंबई- मुंबईच्या ब्लू सी हॉटेलमध्ये रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर यांचा जवळचा फ्रेंड अक्षय भगतानीचे लग्न झाले. रणवीर आणि अर्जुनशिवाय प्रिती झिंटी, सुष्मिता सेन, जिमी शेरगिल, मिनिषा लांबा, डिनो मारिया, अँशुला कपूर आणि पामेला चोप्रासारखे स्टार्स दिसले. यादरम्यान, रणवीर आणि अर्जुन मस्तीच्या मूडमध्ये दिसले. दोघांनी सोबत बरेच फनी फोटो क्लिक केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या लग्नाचे PHOTOS...