आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लू शेरवानीमध्ये दिसला रणवीर, अनेक कलाकार अवॉर्ड नाइटमध्ये झाले SPOT

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणवीर सिंह, अथिया शेट्टी, हुमा कुरेशी - Divya Marathi
रणवीर सिंह, अथिया शेट्टी, हुमा कुरेशी
मुंबई- सध्या 'बाजीराव मस्तानी' सिनेमाचे सक्सेस एन्जॉय करत असलेला रणवीर सिंग शुक्रवारी रात्री (22 जानेवारी) 'लायन्स गोल्ड अवॉर्ड'च्या रेड कार्पेटवर स्पॉट झाली होती. रणवीर येथे नेव्ही ब्लू शेरवानीमध्ये दिसला. अथिया शेट्टी, हुमा कुरेशी, शिल्पा शेट्टी, भूमी पेडणेकरण, नवाजुद्दीन सिद्दीकीसह अनेक टीव्ही स्टार्ससुध्दा या अवॉर्ड सेरेमनीच्या रेड कार्पेट दिसले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, 'लायन्स गोल्ड अवॉर्ड'च्या रेड कार्पेटवर स्पॉट झालेल्या सेलेब्सचे PHOTOS...