आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बेगम जान\' पाहण्यासाठी पोहोचल्या रेखा-आलिया, विद्यासोबत दिसल्या या अंदाजात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्या बालन स्टारर अपकमिंग फिल्म  'बेगम जान' ची स्पेशल स्क्रीनिंग शुक्रवारी रात्री सनी सुपर साउंडमध्ये ठेवली होती. रेखा, आलिया भट्टसोबतच बी-टाउनच्या अनेक सेलेब्सने स्क्रीनिंग अटेंड केली. यावेळी रेखा, विद्या बालन आणि आलिया भट्टने मीडियासाठी पोज दिल्या. रेखासोबत एक फोटो शेयर करत विद्याने लिहिले, "Umrao Jaan aur Begum Jaan ❤!! याव्यतिरिक्त महेश भट्ट, वद्याचे पति सिध्दार्थ रॉय कपूर, मुकेश भट्ट, विशेष भट्टसुध्दा वेन्यूच्या बाहेर दिसले. सृजित मुखर्जीच्या डायरेक्शनमध्ये बनलेली 'बेगम जान' 14 एप्रिलला रिलीज होणार आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या 'बेगम जान' च्या स्क्रीनिंगला पोहोचलेल्या स्टार्सचे फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...