आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांकाच्या पार्टीत दिसला रेखाचा खास अंदाज, नव-यासोबत पोहोचली माधुरी दीक्षित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अलीकडेच अमेरिकेहून 10 दिवसांसाठी भारतात परतलेल्या अभिनेत्री प्रियांका चोप्राने बुधवारी रात्री तिच्या बॉलिवूड फ्रेंड्ससाठी एका खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा आणि माधुरी दीक्षित सहभागी झाल्या होत्या. यावेळी रेखा ट्रेडिशनल साडीत दिसली तर माधुरी दीक्षितने लाँग गाऊन कॅरी केला होता. याशिवाय माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन हेरवे लँगरच्या ब्लॅक जंपसूटमध्ये दिसली. पार्टीत प्रियांकाने डिझायनर रोहित गांधी आणि राहुल खन्ना यांनी डिझाइन केलेला लाइट पिंक जंपसूट कॅरी केला होता.

हे सेलेब्स पोहोचले पार्टीत... 
पार्टीत कंगना रनोटने डिझायनर सचिन अँड बाबीचा यलो कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. पार्टीत सोफी चौधरी, तमन्ना भाटिया, अनिल कपूर, ऋषी कपूर, बोनी कपूर, अब्बास-मस्तान आणि हुसैन, आशुतोष गोवारिकर, दिव्या खोसला कुमार, भूषण कुमार आणि कुनिकासह अनेक सेलेब्स सहभागी झाले होते.  

पुढील स्लाइड्सवर बघा, प्रियांकाच्या पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...