आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकासोबत रेखाची धमाल, भूमीचा ग्लॅमरस अंदाज, बघा कुठे क्लिक झाले हे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील आठवड्यात शुक्रवारी रात्री मुंबईत फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाइल अवॉर्ड सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अवॉर्ड सोहळ्याच्या रेड कार्पेटवर बॉलिवूड स्टार्सचा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक बघायला मिळाला. फंक्शनमध्ये करीना कपूर, श्रीदेवी, रेखा, आलिया भट, जॅकलिन फर्नांडिस, यामी गौतम, रिया चक्रवर्ती, सोनाक्षी सिन्हा, कृती सेनन, ईशा गुप्ता, भूमी पेडनेकर, अंकिता लोखडे, वाणी कपूर, वरुण धवन, हृतिक रोशन, आदर जैन, शाहिद कपूर, प्रतीक बब्बर, आयुषमान खुराणा, करण जोहर, करण सिंह ग्रोवरसह बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

 

सेलेब्सची धमाल-मस्ती
अवॉर्ड फंक्शनच्या रेड कार्पेटवर स्टायलिश लूकमध्ये अवतरलेले बॉलिवूड सेलिब्रिटी यावेळी धमाल-मस्तीच्या मडूमध्ये दिसले. मंचावर अभिनेत्री रेखा यांनी दीपिका पदुकोणसोबत धमाल केली. सोनम कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांनीही यावेळी लाइमलाइट एकवटली. तर वरुण धवन, शाहिद कपूर आणि प्रतीक बब्बर हे देखील धमाल करताना दिसले. सोनम कपूर हृतिक रोशनसोबत गप्पा मारताना स्पॉट झाली. तर आलिया भटने रेखा यांच्यासोबत बराच वेळ एकत्र घालवला.


पाहुयात, अवॉर्ड सोहळ्यातील कलाकारांची धमाल... 

बातम्या आणखी आहेत...