आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Riteish Deshmukh Was Spotted As He Arrived Along With His Wife At Baaghi

PICS: \'बागी\'च्या स्क्रिनिंगला स्टार्सची मांदियाळी, प्रेग्नेंट पत्नीसोबत पोहोचला रितेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे - रितेश-जेनेलिया, आई माना शेट्टीसोबत अथिया शेट्टी, पत्नीसोबत बॉबी देओल - Divya Marathi
डावीकडे - रितेश-जेनेलिया, आई माना शेट्टीसोबत अथिया शेट्टी, पत्नीसोबत बॉबी देओल

मुंबईः टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर स्टारर 'बागी' हा सिनेमा शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. सिनेमाच्या रिलीजच्या आदल्या दिवशी म्हणजे 28 एप्रिल रोजी मुंबईतील यशराज स्टुडिओत सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगला बॉलिवूड स्टार्सची मांदियाळी पाहायला मिळाली.

अभिनेता रितेश देशमुख पत्नी जेनेलियासोबत स्क्रिनिंगस्थळी दाखल झाला. जेनेलिया सध्या प्रेग्नेंट असून लवकरच दुस-यांदा आई होणारेय. या दोघांव्यतिरिक्त सूरज पांचोली, अथिया शेट्टी, जॅकी श्रॉफ, आदित्य पांचोली, डिनो मोरिया , रेमो डिसुजा, साजिद नाडियाडवाला, डेविड धवन, उर्वशी रौतेला, पूनम ढिल्लन, आयशा श्रॉफ, रंजीत, कृष्णा श्रॉफ, गोविंदा आणि त्याची पत्नी आणि दोन्ही मुले, रितेशचा धाकटा भाऊ धीरज देशमुख, फराह खान यांच्यासह अनेक सेेलब्स स्क्रिनिंगला हजर होते.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'बागी'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलिब्रिटींची ही खास झलक...