आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: दिल्लीत पार पडले रिया सेनचे रिसेप्शन, एकाही बॉलिवूड सेलिब्रेटीची नव्हती उपस्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री रिया सेन आणि शिवम तिवारी यांच्या लग्नाचे रिसेप्शन नुकतेच दिल्लीच्या लीला पॅलेस हॉटेलमध्ये पाह पडले. या रिसेप्शनमध्ये रिया आणि शिवमचे फॅमिली फ्रेंड्स सहभागी झाले होते. पण बॉलिवूडमधील कोणतीच व्यक्ती या रिसेप्शनला उपस्थित नव्हती. रियाने मागील महिन्यात बॉयफ्रेंड शिवम तिवारीसोबत लग्नगाठ बांधली होती. पिंक रंगाच्या साडीत दिसली रिया..
 
लीला पॅलेसमध्ये झालेल्या या रिसेप्शनला रिया सेन दोन आऊटफिटमध्ये दिसली. यावेळी तिने पिंक रंगाची ट्रॅडीशनल साडी घातली होती ज्यात ती सुंदर दिसत होती. काही वेळानंतर ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. यावेळी रियाची आई मुनमुन सेन आणि बहीण रायमा सेनसुद्धा उपस्थित होती. यावेळी शिवमचे कुटुंबियही उपस्थित होते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, रिया सेन आणि शिवम तिवारीच्या रिसेप्शनचे खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...