आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saif Ali Khan Along With Soha And Kunal Attend Prithvi Theatre Festival

पृथ्वी थिएटरच्या फेस्टिव्हलमध्ये पोहोचले अनेक सेलेब्स, बहीण आणि मेहुण्यासोबत दिसला सैफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सैफ अली खान, सोहा अली खान, कुणाल खेमू - Divya Marathi
सैफ अली खान, सोहा अली खान, कुणाल खेमू

मुंबईः अभिनेता सैफ अली खान त्याची धाकटी बहीण सोहा अली खान आणि मेहुणा कुणाल खेमूसोबत पृथ्वी थिएटरमध्ये आयोजित फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाला होता. येथे सैफ क्लिन शेव आणि डिसेंट लूकमध्ये कॅमे-यात कैद झाला. तर सोहा-कुणाल थिएटरशी निगडीत आपले अनुभव शेअर करताना दिसले. 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनानिमित्त पृथ्वी थिएटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ऋषी कपूर, शबाना आझमी, दीया मिर्झा, नसीरुद्दीन शाह, रत्नी पाठक शाह, कुणाल कपूर, ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर, दिग्दर्शक रमेश सिप्पी सह अनेक दिग्गज मंडळी या कार्यक्रमात सहभागी झाली होती. या सर्वांनी येथे रंगभूमीशी निगडीत आपले अनुभव शेअर केले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, इव्हेंटशी निगडीत कलाकारांची छायाचित्रे..