आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saif Ali Khan And Kareena Kapoor Attend Indian Derby 2016

Indian Derby 2016: स्टनिंग लूकमध्ये दिसली बेबो, सैफसुद्धा दिसला सोबत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सैफ अली खान-करीना कपूर खान - Divya Marathi
सैफ अली खान-करीना कपूर खान
मुंबईः महालक्ष्मी रेसकोर्सवर रविवारी दुपारी इंडियन डर्बी 2016 फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांनी येथे उपस्थिती लावली होती. बेबो येथे फ्लोरल प्रिंटेड हॉल्टर नेकमध्ये स्टनिंग दिसली. तर सैफसुद्धा ग्रे सूटमध्ये हॅण्डसम दिसला. या जोडीशिवाय बिझनेसमन विजय माल्या, मॉडेल क्लाउडिया सिएसला, गायक पंकज उधास, दिग्दर्शक मिलन लुथरिया, सोशलाइट नताशा पूनावाला येथे उपस्थित होते. पुढील स्लाईड्समध्ये पाहा, इव्हेंटशी निगडीत स्टार्सचे फोटोज...