आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंड संदीपसोबत सैफच्या बर्थ डे पार्टीत पोहोचली करिष्मा, दिसला साराचा हॉट अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता सैफ अली खान आज 46 वर्षाचा झाला आहे. नुकतेच सैफ अली खान पत्नी करीना आणि मुलगा तैमुरसोबत स्वित्झर्लँडमध्ये व्हॅकेशन संपवून भारतात परतला आहे. वाढदिवसानिमित्त झालेल्या सेलिब्रेशनमध्ये सैफचे कुटुंबीय सहभागी झाले होते. यात बहीण सोहा अली खान, मुले सारा आणि इब्राहीम, करिश्मा कपूर पोहोचले. यावेळी करिश्मा कपूर तिचा बॉयफ्रेंड संदीप तोष्णीवालसोबत पोहोचली होती. करिश्मा लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. साराचा दिसला हॉट अंदाज..
 
सारा दिसली ग्लॅमरस अंदाजात..
सैफ अली खानची मुलगी सारा अली खान सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. केदारनाथ या चित्रपटातून ती सुशांत सिंग राजपुतसोबत काम करत आहे.  वडीलांच्या बर्थ डे पार्टीत शॉर्ट घालून पोहोचलेली सारा फारच ग्लॅमरस दिसत होती. 
 
सैफची बहीण सोहा आहे प्रेग्नेंट..
सैफची बहीण आणि अभिनेत्री सोहा अली खान प्रेग्नेंट आहे. निळ्या ड्रेसमध्ये पार्टीत पोहोचलेली सोहा फारच सुंदर दिसत होती.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, सैफच्या बर्थ डे पार्टीचे खास PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...