आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'day पार्टीत सैफच्या मुलीचा दिसला स्टायलिश लूक, करीना मात्र दिसलीच नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सारा अली खान - Divya Marathi
सारा अली खान
मुंबईः अभिनेता सैफ अली खानचा आज (16 ऑगस्ट) वाढदिवस असून त्याने वयाची 46 वर्षे पूर्ण केली आहेत. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सैफने कुटुंबीयांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृताची मुलगी सारा अली खानचा स्टायलिश लूक बघायला मिळाला. सारासोबतच सैफ-अमृताचा मुलगा इब्राहिम, आई शर्मिला टागोर, बहिण सोहा अली खान आणि तिचा नवरा कुणाल खेमू पार्टीत सहभागी झाले होते. मात्र या पार्टीत सैफची दुसरी पत्नी करीना कपूर दिसली नाही.

सासरची मंडळीसुद्धा पोहोचली पार्टीत...
सैफ अली खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याची सासरची मंडळी पोहोचली होती. यामध्ये करीनाची थोरली बहीण करिश्मा कपूर, शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर आणि नातू जहान पृथ्वीराज कपूर सहभागी झाले होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, सैफच्या बर्थडे पार्टीची काही छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...